By:
ShivGanesh Computer
सीईटी निकाल लागला आहे. सी.ई.टी. निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Category:
EXAM RESULT
By:
ShivGanesh Computer
CLICK HERE FOR JEE MAIN SECOND SESSION RESULT
Category:
EXAM RESULT
By:
ShivGanesh Computer
Click here to apply caste validity वर्ग १२ वी नंतर लागणाऱ्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जसे कि, फार्मसी, इंजिनियरिंग, मेडिकल, कृषी, नर्सिंग तसेच इतर सर्व कोर्स अथवा पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा असल्यास जे विद्यार्थी कॅटेगरी मध्ये येतात अशा सर्व विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक तथा अनिवार्य असते. जर हे प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश ओपन कॅटेगरी मध्ये होतो. कागदपत्रांच्या माहितीसाठी तसेच फॉर्म भरण्यासाठी *शिवगणेश कॉम्प्युटर (माता महाकाली रोड, मलकापूर ९८२२४२२८६५)* येथे संपर्क करा.
Category:
CASTE VALIDITY
By:
ShivGanesh Computer
Click Here to Apply Scholarship Form वर्ग १० वी नंतर सर्व विविध अभ्यासक्रम जसे कि ११ वी, १२ वी, बी.एस.सी./बी.कॉम /बी.ए./ इंजिनीअरिंग/ फार्मसी/ मेडिकल / एल.एल.बी./ बी.एड. अशा सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात येणारी शिष्यवृत्ती चे अर्ज ऑनलाईन भरणे सुरु झाले आहे. फॉर्म भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच इतर माहितीसाठी PDF डाउनलोड करून पहा.
Category:
MAHADBT SCHOLARSHIP
By:
ShivGanesh Computer
या वर्षी पासून सदर कोर्स करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने हि सी.इ.टी. ची परीक्षा अनिवार्य केलेली आहे. फॉर्म भरणे सुरु झालेले असून शेवटची तारीख १८ एप्रिल २०२४ आहे. फॉर्म भरण्यासाठी दहावी गुणपत्रिका, आधार कार्ड, जातीचा दाखला, पासपोर्ट फोटो, सही लागेल. फॉर्म भरण्यासाठी शिवगणेश कॉम्प्युटर (माता महाकाली रोड, मलकापूर ९८२२४२२८६५) येथे संपर्क करा
Category:
BCA/BBA CET
By:
ShivGanesh Computer
FOR JEE MAIN SECOND SESSION ADMIT CARD CLICK HERE Release of Admit Cards for the Candidates of JEE (Main) – 2024 Session 2 (April 2024) scheduled to appear on 08, 09, and 12 April 2024 - Reg. Admit Cards for the candidates scheduled on 04, 05, and 06 April have already been released.
Category:
ADMIT CARD