CET 2025 ALL EXAM DATE WISE TIME TABLE
CET 2025 ALL EXAM DATE WISE TIME TABLE

By: ShivGanesh Computer
सर्व प्रकारच्या सी.इ.टी. परीक्षाच्या तारीख चेक करण्यासाठी येथे क्लिक करा तसेच खाली असणाऱ्या ओपन डाउनलोड या बटनावर क्लिक करा. . येथे दिलेल्या तारखांना पेपर होतील. पेपर तारखांमध्ये काही बदल असल्यास https://cetcell.mahacet.org/ ह्या वेबसाईट वर चेक करत राहावे.
Category: ENTRANCE EXAM

Open Download
JEE MAINS (1 SESSION) ADMIT CARD
JEE MAINS (1 SESSION) ADMIT CARD

By: ShivGanesh Computer
हॉलतिकीट (प्रवेश पत्र) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. फक्त ज्या विद्यार्थ्यांचे पेपर 22, 23 व 24 जानेवारी 2025 या तारखांना आहे फक्त त्यांचेच हॉल तिकीट आलेले आहे. बाकीच्याचे आले कि कळविण्यात येईल.
Category: ADMIT CARD

Open Download
CASTE VALIDITY FORM
CASTE VALIDITY FORM

By: ShivGanesh Computer
Click here to apply caste validity वर्ग १२ वी नंतर लागणाऱ्या सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जसे कि, फार्मसी, इंजिनियरिंग, मेडिकल, कृषी, नर्सिंग तसेच इतर सर्व कोर्स अथवा पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यायचा असल्यास जे विद्यार्थी कॅटेगरी मध्ये येतात अशा सर्व विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक तथा अनिवार्य असते. जर हे प्रमाणपत्र नसेल तर प्रवेश ओपन कॅटेगरी मध्ये होतो. कागदपत्रांच्या माहितीसाठी तसेच फॉर्म भरण्यासाठी *शिवगणेश कॉम्प्युटर (माता महाकाली रोड, मलकापूर ९८२२४२२८६५)* येथे संपर्क करा.
Category: CASTE VALIDITY

Open Download
MAHADBT POSTMATRIC SCHOLARSHIP
MAHADBT POSTMATRIC SCHOLARSHIP

By: ShivGanesh Computer
Click Here to Apply Scholarship Form वर्ग १० वी नंतर सर्व विविध अभ्यासक्रम जसे कि ११ वी, १२ वी, बी.एस.सी./बी.कॉम /बी.ए./ इंजिनीअरिंग/ फार्मसी/ मेडिकल / एल.एल.बी./ बी.एड. अशा सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे देण्यात येणारी शिष्यवृत्ती चे अर्ज ऑनलाईन भरणे सुरु झाले आहे. फॉर्म भरण्याकरिता आवश्यक कागदपत्रांची यादी तसेच इतर माहितीसाठी PDF डाउनलोड करून पहा.
Category: MAHADBT SCHOLARSHIP

Open Download
MAH-B.BCA/BBA/BMS/BBM CET
MAH-B.BCA/BBA/BMS/BBM CET

By: ShivGanesh Computer
या वर्षी पासून सदर कोर्स करण्याकरिता महाराष्ट्र शासनाने हि सी.इ.टी. ची परीक्षा अनिवार्य केलेली आहे. फॉर्म भरणे सुरु झालेले असून शेवटची तारीख 15 फेब्रुवारी २०२५ आहे. फॉर्म भरण्यासाठी दहावी गुणपत्रिका, आधार कार्ड, जातीचा दाखला, पासपोर्ट फोटो, सही लागेल. फॉर्म भरण्यासाठी शिवगणेश कॉम्प्युटर (माता महाकाली रोड, मलकापूर ९८२२४२२८६५) येथे संपर्क करा
Category: BCA/BBA CET

Open Download

Contact Us

Get connected with us on social networks: