ADMIT CARD

JEE MAINS ADMIT CARD

By: ShivGanesh Computer
FOR JEE MAIN SECOND SESSION ADMIT CARD CLICK HERE Release of Admit Cards for the Candidates of JEE (Main) – 2024 Session 2 (April 2024) scheduled to appear on 08, 09, and 12 April 2024 - Reg. Admit Cards for the candidates scheduled on 04, 05, and 06 April have already been released.
Category: ADMIT CARD

Open Download
MHT CET PCB GROUP ADMIT CARD AVAILABLE

By: ShivGanesh Computer
Click Here to DOWNLOAD ADMIT CARD प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी PDF मध्ये दिल्यानुसार सूचनांचे पालन करा.
Category: ADMIT CARD

Open Download
MHT CET ( PCM GROUP ) ADMIT CARD AVAILABLE

By: ShivGanesh Computer
CLICK HERE FOR PCM GROUP ADMIT CARD प्रवेशपत्र काढताना विद्यार्थ्याने फॉर्म भरताना जो इमेल आयडी टाकलेला होता त्याच इमेल वरून लॉगीन करावे. परीक्षेला जाताना प्रवेशपत्र ची कलर प्रिंट व आयडी प्रूफ म्हणून ओरीजनल आधार कार्ड व 2 पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन जावे. काही अडचण असल्यास शिवगणेश कॉम्प्युटर येथे संपर्क करा.
Category: ADMIT CARD

Open Download
NEET UG (परीक्षा शहर जाहीर)

By: ShivGanesh Computer
5 मे 2024 रोजी होणाऱ्या NEET UG परीक्षा कोणत्या शहरात होणार हे जाहीर झालेले आहे. विद्यार्थी स्वतःची माहिती टाकून पाहू शकतात. तुम्हाला परीक्षेला कोणते शहर मिळाले ते येथे क्लिक करून पहा
Category: ADMIT CARD

Open Download
NEET UG 2024 EXAM ADMIT CARD AVAILABLE

By: ShivGanesh Computer
नीट चे परीक्षा प्रवेशपत्र (ADMIT CARD) काढण्यासाठी येथे क्लिक करा. प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचून सर्व सूचनांचे पालन करा.
Category: ADMIT CARD

Open Download