RECHECKING FORM

RECHECKING FORM FOR M.SC SEMESTER -III

By: ShivGanesh Computer
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (हिवाळी २०२३) MSC-SEMESTER-III पेपर रिचेकिंग फॉर्म भरणे सुरु झाले आहे. फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी ऑनलाईन ची गुणपत्रिका ची आवश्यकता आहे. ओरीजनल गुणपत्रिका मिळाल्यानंतर स्पीड पोस्टाने फॉर्म ची प्रिंट व गुणपत्रिका विद्यापीठाच्या पत्त्यावर पाठवावी. अधिक माहितीसाठी शिवगणेश कॉम्प्युटर येथे संपर्क करा.
Category: RECHECKING FORM

Open Download