नोकरीविषयक जाहिराती

(SSC CHSL Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती

By: ShivGanesh Computer
Click Here For More Information and Apply Online •परीक्षेचे नाव: संयुक्त उच्च माध्यमिक (10 2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 •Total: 3712 जागा • शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण. • वयाची अट: 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] • Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 मे 2024 (11:00 PM) • परीक्षा (CBT): Tier-I: जून-जुलै 2024 Tier-II: नंतर सूचित केले जाईल. •
Category: नोकरीविषयक जाहिराती

Open Download